Why I chose Farming over Corporate Job? | Rahul Kulkarni | Swayam Talks

Описание к видео Why I chose Farming over Corporate Job? | Rahul Kulkarni | Swayam Talks

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राहुल कुलकर्णी यांनी सर्वार्थाने यशस्वी अशा 'कॉर्पोरेट आयुष्याचे' दोर कापत राहुल यांनी चक्क कोकणातल्या लाल मातीत उडी घेतली. संगमेश्वरजवळील 'फुणगुस' या गावात कोकणी पद्धतीने घर बांधून तिथेच शेती करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय राहुल यांनी घेतला. २००७ पासून राहुल, त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्या कल्पक परिश्रमातून व जिद्दीतून निर्माण झालेले आनंदाचे शेत ! - farm of happiness - आज अत्यंत दिमाखात डोलत आहे.

   • आनंदाचे शेत ! | RAHUL KULKARNI INTERV...   👈 लिंकवर राहुल कुलकर्णीचा पूर्ण मुलखत पहा!!

---------------------------------------------

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'

Connect With Us
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / swayamtalks  

Subscribe to our website https://swayamtalks.org/register/

Download Our App Here For Free!

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#marathimotivation #inspirationalvideo #passion

Комментарии

Информация по комментариям в разработке