गंडांतर

Описание к видео गंडांतर

#mahajanguruji #गुरूजी #महाजन #MahajanGuruji
#गंडांतरयोग -

#गंडांतर योग असतो का ?असेल तर किती वेळा ? ओळखता येतो का .? टाळता येतो का.? उपाय आहेत का.? 

हॅलो भात शरीराचा शत्रू आजारपण सहावे स्थान शत्रु स्थान - आयुष्याचे प्रमाण प्रथम स्थान - जन्म जितका शाश्वत तितकाच मृत्यूही -  अमरत्व नाही- काळ आला होता पण वेळ नाही - गंडांतर दोष असतो - ज्योतिष शास्त्राप्रमाणे कर्मावर आधारित जन्म कर्मावर आधारित मृत्यू - प्रत्येकाच्या आयुष्यात किमान तीन वेळा - मृत्यू बद्दल चे भविष्य सांगू नये हा अलिखित  संकेत - जन्म कुंडलीतील 6 - 8 आणि 12 - पारंपारिक ज्योतिष शास्त्र पमाणे या स्थानातील ग्रहांची दशा अंतर्दशा - के पी पद्धती -  सहा-आठ बाराचा उपनक्षत्रस्वामी - दशा अंतर्दशा - अशा स्थानी मंगळ असल्यास मोठी शस्त्रक्रिया। राहू केतू शनी असल्यास त्यांच्या अंतर्दशेत गंडांतर दोष।

बुध असल्यास तेच तेच आजार पुन्हा पुन्हा होणे। राहु शनि किंवा हर्षल - यांच्या युतीमुळे गुढ आजार - चुकीचे उपचार। सहावे स्थान रोग स्थान रिपू स्थान आठवे स्थान अपघात अचानक येणाऱ्या समस्या बारावे -  स्थान व्यव स्थान आर्थिक शारीरिक मानसिक लॉस। या वरूनच आरोग्य आणि आजार समजतात - कोणतीही घटना घडवणारे ग्रह म्हणजे महादशास्वामी व अंतर्दशास्वामी - महादशा म्हणजे काय अंतर्दशा म्हणजे काय.? कलियुग 120 वर्षे

सूर्य सहा वर्ष चंद्र दहा वर्ष मंगळ सात वर्ष राहू अठरा वर्ष गुरु सोळा वर्ष शनी 19 वर्ष बुध 17 वर्ष केतू सात वर्ष शुक्र वीस वर्ष - 

गंडांतर दोष टाळता येऊ शकतो का.?

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। संचित आणि प्रारब्ध कर्म। साई चरित्र - वैर हत्या आणि ऋण- जन्मोजन्मी - कर्म चांगले ठेवा धर्माची कास धरा - #मार्कंडेय अल्पायुषी - #अकरावा #अध्याय कथा - राजा #भद्रसेन पुत्र सुधर्मा आणि प्रधान यांचा मुलगा तारक - गंडांतर दोषी टळला।

Комментарии

Информация по комментариям в разработке