Maharashtra Wine Sale : Dr. Abhay Bang या निर्णयाचा विरोध का करतात? | BBC News Marathi

Описание к видео Maharashtra Wine Sale : Dr. Abhay Bang या निर्णयाचा विरोध का करतात? | BBC News Marathi

#Wine #WineInSupermarkets #Maharashtra
महाराष्ट्रात सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यावरून संमिश्र पतिक्रिया उमटल्या आहेत. दारुबंदीसाठी विस्तृत काम केलेले डॉ. अभय बंग सरकारच्या या निर्णयाबद्दल काय म्हणतात? वाईन आणि दारु हे खरंच वेगवेगळी पेयं आहेत का?
ही संपूर्ण मुलाखत पुढच्या लिंकवर वाचा.
https://www.bbc.com/marathi/india-602...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке