Monsoon trek साठी Sahyadri range मधल्या कुठल्या ठिकाणांवर जायचं ? Crowded places कशा टाळायच्या ?

Описание к видео Monsoon trek साठी Sahyadri range मधल्या कुठल्या ठिकाणांवर जायचं ? Crowded places कशा टाळायच्या ?

#BolBhidu #MonsoonTrek #SahyadriMountains

आत्ता कुठं पावसाळा सुरु झाल्यासारखा पाऊस सुरु झालाय आणि साहजिकच पावसाळ्याच्या ट्रीपचं नियोजन सुरु झालंय. माळशेज घाट, लोणावळा, लोहगड अशा हॉटस्पॉटवर लोकांच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतायत. वाढत्या गर्दीमुळे ठीकठिकाणी जमावबंदी आणि निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहेत. पण असं असलं तरी पावसाळी ट्रिप्सला होणारी गर्दी काय थांबायचं नाव घेईना.

मग या गर्दीत पावसाळी ट्रिपचं नियोजन कसं करायचं ? कुठल्या ठिकाणांवर जायचं ? आणि भर पावसाळ्यात गर्दी नसलेली ठिकाणं कशी हेरायची ? या सगळ्याची इन डिटेल माहिती या व्हिडीओमधून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке