बीकॉम पास नवरा, तिसरी नापास बायको, 300 कोटींचा KBC Ghotala नेमका आहे तरी काय ? | Vishaych Bhari

Описание к видео बीकॉम पास नवरा, तिसरी नापास बायको, 300 कोटींचा KBC Ghotala नेमका आहे तरी काय ? | Vishaych Bhari

बीकॉम पास नवरा, तिसरी नापास बायको, 300 कोटींचा KBC Ghotala नेमका आहे तरी काय ? | Vishaych Bhari

मंडळी तुम्ही आजपर्यंत एक का दो, हजार द्या अन लाख घ्या नायतर हेराफेरी पिक्चर सारखं 21 दिन मै पैसा डबल अश्या अनेक स्कीमा सांगून गंडा घालणाऱ्या कंपन्यांच्या गाथा ऐकल्या असतील. पण नाशिकच्या एका ठगानं ह्या सगळ्या स्कीम फाट्यावर मारून चक्क “ एक का ट्रिपल” अशी स्कीम नाशकात आणली आणि निव्वळ चार वर्ष तशा स्कीमा देऊन देऊन अवघ्या नाशकाला 300 कोटींचा गंडा घातला. बरं फक्त नाशिक नाय राज्यभर कंपनीचे तब्बल 10 लाख गुंतवणूकदार होते आणि त्या घोटाळ्यामुळं नाशकात दोन तर महाराष्ट्रात 8 जणांनी आत्महत्या केल्याच सांगण्यात येत. पण इतक्या मोठ्या गुन्ह्याला अंजाम देणारा त्यो ठग कोण होता. भाऊसाहेब. कधीकाळी बेनटेक्स्च्या अंगठ्या विकायचा पण नंतर त्याला अर्जंट पैसे कमवायचं घबाड सापडलं. आता त्ये घबाड काय ? भाऊसाहेबनं ती करोडो रुपयांची कंपनी चार वर्षात कशी उभारली ? राज्यभरात गुंतवणूकदार असलेला हा घोटाळा नेमका उघडकीस कसा आला ? महाराष्ट्रातील गरीब लोकांना आमिष दाखवून चार वर्ष त्यानं कसं झुलवत ठेवलं ? नाशिकचा हा महाठग सध्या करतोय तरी काय ? त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#KBCghotala
#KBCfraudcall
#KBCfraud
#nashik
#sharadmohol
#sharadmohollatestnews
#sharadmoholtodaynews
#sharadmoholnews
#sharadmoholpune
#sharadmoholentry
#sharadmohollivenews
#sharadmohollivetoday
#sharadmoholfiring
#sharadmoholgolibarnews
#sandipmohol
#sandipmoholstory
#gajananmarne
#gajanantaur
#gajanantaurjalnaking
#jalnakinggajanantaur
#latestmarathinews
#sharadmoholgangster

Комментарии

Информация по комментариям в разработке