Ramalinga Raju ने आयटी क्षेत्रातला 7000 कोटींचा सत्यम घोटाळा कसा केला | Satyam Scam Story Explained

Описание к видео Ramalinga Raju ने आयटी क्षेत्रातला 7000 कोटींचा सत्यम घोटाळा कसा केला | Satyam Scam Story Explained

Ramalinga Raju ने आयटी क्षेत्रातला 7000 कोटींचा सत्यम घोटाळा कसा केला | Satyam Scam Story Explained

7 जानेवारी 2009 ला सकाळी सत्यम कॉम्पुटर्सच्या बोर्ड मेंबरला एक मेल आला. मेल वाचून बोर्ड मेंबर्स फक्त चक्कर येऊन पडायचे बाकी राहील होते. कारण पत्रात कंपनीच्या मालकानं स्वतः एक कबूलीजबाब दिला होता. त्यात त्यानं गेल्या 24 वर्षापासून आपल्याला कस गंडवलंय याचा लेखाजोखा लिहिलेला होता. मंडळी साधारणपणे आपल्याकडं एकदा का चोरी पकडली गेली तर थेट दूसरा देश गाठायचा असं गणितय. अगदी विजय माल्यापासून नीरव मोदी, ललित मोदी याला अपवाद नाहीत. पण सत्यम कॉम्पुटर्सच्या पठ्ठ्यानं मात्र कमालच केली. आधी त्यानं स्वतःचं घोटाळा केला अन पुढं कुठे ही पळून न जाता ते सगळं आपलंचं कांडय अशी माहिती ही कर्मचाऱ्यांना दिली. त्यानं आयटी क्षेत्राला तब्बल 2800 कोटींचा चुना लावला होता. बरं 1 दोन वर्ष नाय तर चांगली 24 वर्ष. " पण मंडळी कोंबड झाकून ठेवलं म्हणजे सूर्य उगवायचा राहतोय व्हय ". 2009 ला त्यांच सगळं पितळ उघड पडलं. अन अख्ख्या देशानं तोंडात बोट घातली. तब्बल 24 वर्षे आयटी क्षेत्रात धुमाकूळ घालणारा तो व्यक्ती होता रामलिंगा राजू. महागड्या चार चाकी गाड्या, हजारो किमतीचे बूट अन त्याहून महागडे कपडे. 20 - 25 वर्षांच्या मुलांचा रोल मॉडेल. मोठ मोठ्या कॉलेजमध्ये त्याचं लेक्चर ऐकायला पोरं गर्दी कारून बसायची. पण 2008 मध्ये त्याच्या कंपनीचा शेअर 180 रुपायांसपासून 6.5 रुपायांवर आला अन मग हा राजाभोज गंगुतेल्यांच्या लाईनीत येऊन बसला. तेव्हा त्याच्यावर अन त्याच्या श्रीमंती वर भाराऊन जाणाऱ्या पोरांचे डोळे उघडले. भारताचा बिल गेट्स समजल्या जाणाऱ्या राजूनं 24 वर्ष आयटी क्षेत्राला कस गंडवलं ? त्याच्या हा स्कॅम कसा उघडकीस आला ? अन भारताचा हयो बिल गेट्स आता करतोय तरी काय? ह्या प्रश्नांचा हा घेतलेला आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#satyamscamfullstoryexplained
#satyamscamcasestudy
#satyamscamdhruvrathee
#satyamscamexplained
#satyamscammovie
#satyamscamfullstoryexplainedintelugu
#satyamscamfullstoryexplainedintamil
#satyamscamtelugu
#satyamscamfullstoryexplainedinenglish
#satyamscamfullmovie
#satyamscammalayalam
#satyamscamcasestudyinhindi
#satyamscamfullstoryexplainedinhindi
#satyamscaminkannada

Комментарии

Информация по комментариям в разработке