Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

Описание к видео Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari

Arun Gawli ला घरात घुसून मारण्याचं डेरिंग फक्त Vijay Salaskar यांच्यात होत | Vishaych Bhari | विषयच भारी

ज्या Arun Gawli आख्खी मुंबई भ्यायची, तो Gawli सुद्धा Vijay Salaskar यांना टरकायचा

मुंबईत जेव्हा अंडरवर्ल्ड आणि त्याची दहशत पीक पॉईंटला आली होती तेव्हा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर नावाचं ब्रम्हास्त्र बाहेर काढलं. अन त्या एन्काउंटर हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडली त्ये म्हणजे 1983 साली स्पेशल ट्रेनिंग घेऊन पोलीस दलात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी. त्यावेळचे पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ती बॅच तयार झाली होती. वरिष्ठ पत्रकार हुसैन झैदी यांनी हिंदुस्तान टाइम्समधील त्यांच्या लेखात 1983 च्या बॅचला किलर बॅच म्हटलं होतं. कारण त्या बॅचच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवली होती. त्या बॅचच्या अधिकाऱ्यांची नावं तुम्ही कधी ना कधी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ऐकलंच असतील. त्यामध्ये प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, अस्लम मोमीन या अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि त्यांना नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमधूये विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. पुढं ती बॅच 1984 साली पोलीस सेवेत रुजू झाली. त्याचं बॅचमधील एक धडाडीचे ऑफिसर विजय साळसकर यांच्या कामगिरी बद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणारे. असं म्हणतात कधीकाळी त्यांच्या नुसत्या नावानं अरुण गवळी आणि त्याची गँग चळाचळा कापायची. पण 26/11 साली दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. बऱ्याच जणांनी त्या हल्ल्याचा उद्देशचं एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांना उडवण्याचा होता अशी ऍलिगेशन्स लावली होती पण नंतर त्या आरोपांचं पुढं काय झालं याबद्दल काही स्पष्टीकरण मिळालं नाही. असो आपण व्हिडीओला सुरुवात करू.....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#vijaysalaskar
#vijaysalaskarinterview
#vijaysalaskararungawli
#vijaysalaskarencounterspecialist
#vijaysalaskarmumbaipolice
#vijaysalaskarmovie
#vijaysalaskarstory
#vijaysalaskar26/11story
#vijaysalaskarstatus
#vijaysalaskarbiography
#vijaysalaskarbiographyinhindi
#vijaysalaskarfamily
#arungawli
#dawoodibrahim
#dawoodibrahimvspradipsharma
#pradipsharmaencounterspecalist
#hemantkarkarestory
#ashokkamatestory

Комментарии

Информация по комментариям в разработке