Photo PahilyaVina Jhop Yet Nay | फोटो पाहिल्याविना झोप येत नाही | Sad Love Song | Official Video

Описание к видео Photo PahilyaVina Jhop Yet Nay | फोटो पाहिल्याविना झोप येत नाही | Sad Love Song | Official Video

Official Video | फोटो पाहिल्याविना झोप येत नाही | Sad Love Song | Photo PahilyaVina Jhop Yet Nay

निर्माता - मंगल जाधव
गीत - कुलदीप जाधव
गायक - सचिन जाधव
संगीत - कुलदीप सचिन
कॅमेरा , एडिटिंग - ऋषिकेश वारभोग
रेकॉर्डिंग - SK STAR Recording Studio

Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
https://www.instagram.com/sk_star_mus...

कसा देऊ दिलासा
जीव झुरतोया असा
किती समजावू मनाला ते
समजून घेत नाही ....
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। धृ ।।

पहिल्या तू भेटीसाठी आलेली सजून
खळी तुझ्या गालाची मला आठवते अजून
ना माझ्या हाती ग
ना तुझ्या हाती ग
नशिबाचा खेळ कुणाला
समजून येत नाही ......
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। 1 ।।

तुझ्या संगतीचा तू एक एक क्षण
येतो रडू मला आता तेच आठवून
वरवरच हसू ग
ते येत दिसू ग
आत पोखरत मन ते
दिसू नयेत नाही .....
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। 2 ।।

जवा जवा पाहतोया मी फोटो तुझा ग
प्रेम नाही वाटतं तू दिलेली सजा ग
बोले जमाना
सचिन दिवाना
कुलदीप तो दिलदार मनाचा
खोटं लिहीत नाही ....
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। 3 ।।


SK Recording studio contact
MO.9511241233
9146891616
9561675945
[email protected]
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
#lokgeetstatus #marathi #sadstatus #sad #sadshayari #sadsong #marathilokgeet #marathisong #audio #audiosong2023 #audiosong

Комментарии

Информация по комментариям в разработке