आणि त्या दिवशी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला | शाहू महाराज पुण्यतिथी | Last Day of Chh. Shahu Maharaj

Описание к видео आणि त्या दिवशी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला | शाहू महाराज पुण्यतिथी | Last Day of Chh. Shahu Maharaj

करवीर नरेश राजर्षी छ. शाहू महाराज वयाच्या 48 व्या वर्षी इहलोकीचा प्रवास आटोपून एक महान इतिहास निर्माण करून गेले. शरीराने धिप्पाड, निरोगी अशा महाराजांचे निधन कसे झाले ? हा प्रश्न कित्येकांना पडतो. आजच्या या स्पेशल व्हिडिओतून आपण जाणून घेऊया कसं झालं लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराजांचं निधन..
राजर्षी छ. शाहू महाराज स्मृतिशताब्दी विशेष
#chh_shahu_maharaj
#shahu_maharaj
#शाहू_महाराज

Комментарии

Информация по комментариям в разработке