Birth Certificate Online: जन्माचा दाखला कसा काढायचा? कोणत्या कामांसाठी वापरता येईल? (BBC Marathi)

Описание к видео Birth Certificate Online: जन्माचा दाखला कसा काढायचा? कोणत्या कामांसाठी वापरता येईल? (BBC Marathi)

#BBCMarathi #birthcertificateonline #birthcertificate
देशभरात 1 ऑक्टोबरपासून जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा- 2023 लागू होणार आहे.
यामुळे जन्म प्रमाणपत्र या एकमेव दस्तावेजाचा वेगवेगळ्या कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.
कोणकोणत्या कामांसाठी जन्म प्रमाणपत्र हा एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार, ते पाहूया.
सोबतच जन्म दाखला ऑनलाईन कसा काढायचा, तेही पाहूया. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 104.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке