Maharashtra E ferfar online: फेरफार उतारा ऑनलाईन कसा काढायचा?

Описание к видео Maharashtra E ferfar online: फेरफार उतारा ऑनलाईन कसा काढायचा?

गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-६ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते. फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी–विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.
पण तुम्हाला माहितीय का, तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा डाऊनलोड करू शकता. तशी सुविधा महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2021 पासून उपलब्ध करून दिली आहे.
आता हा फेरफार उतारा डाऊनलोड कसा करायचा, याचीच माहिती आपण बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट-45मध्ये पाहणार आहोत.
#Ferfar_Online_Maharashtra #Ferfar_Utara_Marathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке