Maharashtra Rain: महाराष्ट्रातील कोणते जिल्हे सध्या भीषण दुष्काळाच्या छायेत आहेत?

Описание к видео Maharashtra Rain: महाराष्ट्रातील कोणते जिल्हे सध्या भीषण दुष्काळाच्या छायेत आहेत?

#BBCMarathi #Maharashtra #Rain
महाराष्ट्रातील मोजके जिल्हे वगळता बहुतांश आज पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळे शेतामधील पिकांची वाढ खुंटली आहे.
अपुऱ्या पावसामुळे विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे ते बोअरमधून पाणी विहिरीत टाकत आहे, जेणेकरून पिकांना जगवता येईल.
एकीकडे पावसानं ओढ दिलीय तर दुसरीकडे उन्हाचा चटका अत्यंत तीव्र आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.
पुढच्या दोन महिन्यात पाऊसमान कसं राहिल? सध्याच्या परिस्थितीनुसार, राज्यातील कोणते जिल्हे गंभीर दुष्काळाच्या आहेत? पाहूया गावाकडची गोष्ट 103 मध्ये.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – अमोल लंगर
एडिट – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке