Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Mrinmayee Godbole & Geeta Godbole|

Описание к видео Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Mrinmayee Godbole & Geeta Godbole|

The long-awaited cooking show is here! Aaichya Hatcha is a delightful experience where your favorite celebrities tag along with their mothers to create the dish which is their favorite since childhood. Watch this video until the end to know the recipe.
मुद्दा भाजी :
१. सर्वप्रथम तेलावर परतलेला पालक, घट्ट वरण आणि घट्ट चिंचेचा कोळ एकजीव करून मिश्रण ५-७ मिनिटं मंद आचेवर परतून घ्यावे.
२. त्यानांतर साधारण वाडगाभर फोडणीसाठी दिलेल्या मापात व दिलेल्या क्रमाने मोहरी, लसूण (कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यावर मीठ), लाल तिखट, हळद आणि दाणे हे गरम तेलावर परतवावे.
३. लसूण कुरकुरीत झाल्यानंतर फोडणी पालक, वरण व चिंचेच्या मिश्रणावर पसरून भाजी सर्व्ह करावी.
मिरचीची भजी:
१. तांदळाची पिठी, डाळीचं पीठ आणि मीठ एका वाडग्यात घ्यावे. त्यात गरम पाणी व गरम तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
२. मिरचीत भरण्यासाठी तिळाचं कूट, मीठ, हळद, लाल तिखट आणि चिंचेच्या कुळाचे मिश्रण तयार करावे. मिरच्यांना उभा छेद देऊन त्यात हे मिश्रण भरावे.
३. एका कढईत तेल उकळून घ्यावे. भरलेल्या मिरच्या तांदूळ व डाळीच्या पिठात बुडवून तेलात सोडाव्या. पीठाचे आवरण कुरकुरीत झाल्यावर तेल निथळून भाजी गरम-गरम सर्व्ह कराव्यात.
Follow us on :
  / bhadipa  
  / bhadipa  
  / bha2pa  

For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
   / bharatiyadigitalparty  

Credit List

Cast: Mrinmayee Godbole and Geeta Godbole

Directed By : Anusha Nandakumar
AD : Abhay Raut , Chaitanya Golhar
DOP : Mohar Mate
Assit Dop : Rohan Narayane
Sound : Saurabh
Production : Prajakta Salbarde
Edited by : Anuja Bhandare
Intern : Gayatri Nandakumar
Social Media : Neel Salekar , Aniket Jadhav , Karan Sonawane , Pooja Parab
Creatives : Prajakta Newalkar
Subtitles : Adwaita Deshmukh

Комментарии

Информация по комментариям в разработке