Maharashtra Lockdown : Parbhani मध्ये Organic Fertilizer शेती करून तरुणीने कसं केलं विक्रमी उत्पादन?

Описание к видео Maharashtra Lockdown : Parbhani मध्ये Organic Fertilizer शेती करून तरुणीने कसं केलं विक्रमी उत्पादन?

#Maharashtra #OrganicFarming #MaharashtraFarmers

गांडुळ, शेण आणि पालापाचोळ्यातून परभणी जिल्ह्यातल्या 21 वर्षीय रेणुका देशमुखने अक्षरशः लाखो रुपये कमावले आहेत. आपल्या वडिलांकडून सेंद्रीय शेतीचे धडे घेत तिने लॉकडाऊनमध्ये सेंद्रीय खतांचा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केला. आज ती गावातील महिलांनाही रोजगार देतेय.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке