Maharashtra woman farmer : 75 हजाराची नोकरी सोडून शेतीत करिअर करणारी तरुणी

Описание к видео Maharashtra woman farmer : 75 हजाराची नोकरी सोडून शेतीत करिअर करणारी तरुणी

#bbcmarathi #maharashtrafarmer #womanfarmer #orgnaicfarming
काव्या दातखिळे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये दातखिळेवाडी गावात राहते. दीड वर्षांपूर्वी ती नोकरी सोडून गावाकडे परत आली आणि तिनं मातीसाठी काम करायला सुरुवात केली.
यासाठी काव्यानं गावाकडे गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभारला. पण गांडूळ खत तयार केलं आणि विकलं, इतकं सोपं हे समीकरण नव्हतं. याची जाणीव तिला सुरुवातीच्या काही महिन्यांतच झाली. मग पुढे काय झालं?
पाहा बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिट - नीलेश भोसले

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке