छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य | Ketan Puri Marathi Podcast | History of Maratha

Описание к видео छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य | Ketan Puri Marathi Podcast | History of Maratha

छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते? आज महाराजांची ओरिजिनल चित्रे कुठे आहेत? शिवराय, शंभू राजे, आणि थोरले शाहू महाराज यांच्या थोर कार्यकाळातील न उलगडलेले पैलू कोणते? आज महाराष्ट्रात असणारी अनोखी मंदिरं कोणती?

युवा इतिहास अभ्यासक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ केतन पुरी यांनी अशा अनेक विषयांवर Twig Talks च्या या नव्या एपिसोड मध्ये भरभरुन गप्पा मारल्या आहेत.

शिवराय आणि त्यांना आराध्य दैवत मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा एपिसोड समर्पित!

Follow Us On :
Facebook -   / twig.marathi  
Instagram -   / twig.marathi  
Twitter -   / twigmarathi  

Ketan's Instagram:   / bhairava_theexplorer  

Buy Marhata Patshah here: https://www.amazon.in/Marhata-Patshah...

00:00 : Introduction
02:12 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांवर पुस्तक लिहावं ही आयडिया कुठून आली?
03:52 :असे आणखीन कोणते विषय आहेत जे unexplored आहेत?
06:42 : मराठा शैली म्हणजे काय?
08:10 : ही शैली developeच नंतर च्या काळात झाली...
08:15 : Stability for Art
10:04 : गोवळकोंड्यात महाराजांचं स्वागत
10:44 : महाराजांची चित्रे भारतात आणण्यासाठी आपण काय करू शकतो?
11:31 : महाराजांनंतरच्या काळात अशा कोणकोणत्या गोष्टी घडल्या, ज्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत?
13:16 : Pirates of the Caribbean आणि मराठा
16:46 : Edward Teach - Blackbeard
19:05 : Mumbai Churchgate Story
21:20 : गडकिल्ल्यांवरील शरब शिल्प
23:40 : Father Of Indian Navy
29:55 : औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुरुवातीचे संबंध
37:12 : पुरंदरचा तह
40:48 : कुतुबशाहने महाराजांचं केलेलं स्वागत
44:51 : औरंगजेबाने इजिप्तच्या खलिफाला किल्ले देण्यामागील धार्मिक हेतू
47:56 : औरंगजेबाने मंदिरे का पाडली?
49:50 : औरंगजेबाचा पश्चाताप
52:00 : @bhairava.the.explorer मागील स्टोरी
53:21 : भैरव शिवाचा अवतार
56:00 : कापालिक साधू म्हणजे काय?
57:30 : मंदिरे कशी पाहावीत?
59:57 : मंदिरांची शैली हि मंदिरांच्या शिखरांवरून ओळखली जाते
1:02:00 : English Books On Temples
1:03:00 : महाराष्टातील मंदिरे
1:05:42 : Research Tendency कशी वाढवता येईल?
1:07:27 : वेरूळची लेणी आणि एलियन्स
1:11:14 : महाराज कसे दिसत होते?
1:18:20 : सगळ्यात ताकदवर छत्रपती - थोरले शाहू छत्रपती


Chhatrapati Shivaji Maharaj | Shambhuraje | Thorle Shahu Maharaj | History Of Marathas | Maratha Empire | Temples of Maharashtra | Chhatrapati Sambhaji Maharaj | Father of Indian Navy | Kanhoji Angre | Wagh Nakha | Sharab Shilpa | Pirates of the Caribbean | Kutubshahi | Adilshahi | Aurangjeb | Bhairav

Комментарии

Информация по комментариям в разработке