What should you do for conception and healthy pregnancy? गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे?

Описание к видео What should you do for conception and healthy pregnancy? गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे?

Mother Nature continues to bestow many things upon us. But, the consequences can be disastrous if our behaviour is consistently against the laws of nature. Instead, if we live in tune with the natural cycles, miracles can happen! Conceiving a baby is truly a natural wonder and one can benefit from the subtle energy in nature (Prakruti) if the thoughts and actions are conducive.

Are you postponing pregnancy because of career plans? Are you troubled by irregular menses? Are you facing problems in conception? Are you facing other problems post conception? How can positive thoughts help in getting help from nature? Swayampurna Upchar can provide valuable support at this important juncture of life.

Watch this video to know more. Do give us your feedback on this episode of ‘Niraamay Jeevan’ and share it with your young friends and would-be parents. Thank you!

-----

गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे?
निसर्ग आपल्याला भरभरून देतच असतो. परंतु आपली कृती सतत निसर्गाच्या विरुद्धच असेल तर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आज सर्वत्र दिसते आहे. या उलट आपली वागणूक निसर्गचक्रांशी सुसंगत असेल तर चमत्कार घडू शकतात! गर्भधारणा ही सुद्धा एक निसर्गातील विस्मयकारी घटना असून आपले विचार व आचार अनुकूल असतील तर प्रकृती रुपी सूक्ष्म उर्जेची मदत नक्कीच मिळते.

व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही गर्भधारणा पुढे ढकलत आहात का? अनियमित पाळीने तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला गर्भधारणेत अडथळे येत आहेत का? गर्भधारणा राहिल्यास काही अन्य समस्या भेडसावत आहेत का? सकारात्मक विचारांचा फायदा निसर्गाची मदत मिळविण्यात कसा होतो? आयुष्यातील या महत्वाच्या टप्प्यावर स्वयंपूर्ण उपचार मोलाचे सहाय्य करू शकतात.

अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा. 'निरामय जीवन' च्या या भागाबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा, आणि ही चित्रफित आपले तरुण मित्र-मैत्रिणी व होऊ घातलेल्या पालकांना अवश्य पाठवा. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#conception #healthypregnancy #pregnancy #pregnant #motherhood #swayampurnaupchar #niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #niraamay

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке