दोन महिन्यात १० लाखांची कमाई करतो 'हा' तरूण, पहा त्याची यशोगाथा | Santosh Vader | Success Story

Описание к видео दोन महिन्यात १० लाखांची कमाई करतो 'हा' तरूण, पहा त्याची यशोगाथा | Santosh Vader | Success Story

‪@Kisanwani‬ : आज आपण अशा एका तरूणाला भेटणार आहोत, ज्यानं शून्यातून आपलं विश्व निर्माण केलयं. हा तरूण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी वर्गासोबत देखील जोडला गेलाय. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या कच्चा मालावर प्रक्रिया करून, त्यापासून हा तरूण अवघ्या दोन महिन्यात १० लाखांची कमाई करतोय. चला तर आज आपण त्याची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊया...

Today we are going to meet such a young man who created his world from nothing. This young man has also connected with the farming community through his business. By processing raw materials bought from farmers, this young man is earning 10 lakhs in just two months. So today let us go to Kolhapur district to see his success story...

#agribusiness #agriproducts #processing #hurdaparty #hurdaparties #farming #hotel #hotelbusiness #hotelmanagement #hotels #agricultural #agriculture #farmer #farmingvideos
#santosh Vader

Комментарии

Информация по комментариям в разработке