ढाब्यावरचा दालतडका । चमचमीत झणझणीत झटपट होणारा ढाबास्टाईल दालतडका।दालतडका रेसिपी।dhaba style daal

Описание к видео ढाब्यावरचा दालतडका । चमचमीत झणझणीत झटपट होणारा ढाबास्टाईल दालतडका।दालतडका रेसिपी।dhaba style daal

#daaltadka#daalrecipe#ढाबास्टाईलदालतडका#
साहित्य
दाळ शिजवण्यासाठी लागणारे साहित्य
१/२ वाटी चना डाळ
१/२ वाटी तुरीची डाळ
१/२ चमचा हळद
चवीनुसार मीठ
१/२ चमचा तेल

फोडणी करता साहित्य
१ चमचा लसुण आदरक पेस्ट
१ टोमॅटो
१ कांदा
कडीपत्ता
कोथिंबीर
१ चमचा जीरे
१ चमचा मोहरी
हिंग
दालचिनी
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धना पावडर
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हळद
चवीनुसार मीठ
गरजेनुसार फोडणी करता तेल

तडका साहित्य
३ चमचे बटर
१ चमचा बारीक चिरलेला लसूण
पाव चमचा लाल तिखट
हिंग
२ सुक्या लाल मिरच्या

Комментарии

Информация по комментариям в разработке