Master Dattaram - Rangabhumiche Bhishmacharya (Documentary)

Описание к видео Master Dattaram - Rangabhumiche Bhishmacharya (Documentary)

१० जुन १९१६.  मास्टर दत्ताराम यांचा जन्म दिवस. 
मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्ण काळापासून आधुनिक रंगभूमीपर्यंतचा प्रदीर्घ काळ त्यांनी आपल्या अभिनयाने गाजविला. 'मराठी रंगभूमीचे भीष्माचार्य' असा लौकिक मिळवला. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे  मास्टर दत्ताराम यांना समर्पित विशेष कार्यक्रम केला होता. त्यांचं रंगभूमीवरचे योगदान विषद करणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या कार्याला वंदन करूया....
लेखन/निवेदन/संकलन: नरेंद्र बेडेकर.

Комментарии

Информация по комментариям в разработке