दिड किलोचा चिंबोरा | न्हावा-शेवा खाडीत पकडले मासे |

Описание к видео दिड किलोचा चिंबोरा | न्हावा-शेवा खाडीत पकडले मासे |

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
युट्युबला सुरवात केल्यावर सागरी महामार्गे ट्रीप करण्याची फार ईच्छा होती आणि आज ती पुर्ण झाली. या दर्म्यान आपण रायगड जिल्ह्यातील गणेश कोळी या युट्युबरला भेट दिली आणि त्याच्याबरोबर त्याच्या घरा नजीक असणाऱ्या खाडीत मासे पकडायला गेलो. हि सगळी मज्जा तुम्हाला या व्हीडीओत बघायला मीळणार आहे ...

Mi belpadkar
   • भयानक पद्धत 😱 | तला डोमाला आला पूर्ण ...  

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке