तीर्थक्षेत्र कुसुंबी काळूबाई मंदिर | Kaleshwari Devi Temple | Kusumbi, Jaoli, Satara | Marathi Vlog

Описание к видео तीर्थक्षेत्र कुसुंबी काळूबाई मंदिर | Kaleshwari Devi Temple | Kusumbi, Jaoli, Satara | Marathi Vlog

साताऱ्यापासून ३० ते ३५ किमी अंतरावर असणारे जावळी खोऱ्यातील, मेढा जवळील प्रसिद्ध असे क वर्गातील तीर्थक्षेत्र म्हणजे कुसुंबी गावातील जुने पांडवकालीन (अलीकडे जीर्णोद्धार केलेले) काळूबाई मंदिर. मांडरदेवीची काळूबाई, कुसुंबीची काळूबाई, वाकणची काळूबाई या तीनही बहिणी या गावात एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. मंदिर परिसर बराच मोठा आणि प्रशस्त आहे. गावातील लोकांनी ट्रस्ट तर्फे मंदिराचा खूप सुंदर प्रकारे जीर्णोद्धार केलेले आहे. नवरात्रीला आणि यात्रेला महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातून लाखो भाविक इथे दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. सर्वानी नक्की भेट द्यावी असे हे सुंदर असे ठिकाण.

मंदिराविषयीची सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिलेली आहे तरी संपूर्ण व्हिडीओ पाहावा.

गावात गेल्यानंतर देवीसाठी लागणारे ओटी साहित्य तुम्हाला खालील दुकानात मिळेल, स्थानिक संपर्क -
राम कदम सर -
9860839345

Route -
From Pune -
Pune - Shirval - Khandala - Wele - Bhuinj - Pachwad - Kudal - Medha - Ganje - Kusumbi (118 KM)

From Mumbai -
Mumbai - Pune - Shirval - Khandala - Wele - Bhuinj - Pachwad - Kudal - Medha - Ganje - Kusumbi (260 KM)

From Kolhapur-
Kolhapur - Karad - Satara - Kanher - Medha - Ganje - Kusumbi (155 KM)

Follow me on Instagram
  / girishpatankarvlogs  
Like me on Facebook
  / girishpatankarvlogs  
Follow me on Twitter
  / girishpatankarv  

My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm

Music:
Epidemic Sound

Комментарии

Информация по комментариям в разработке