Narendra Modi यांची Ukraine ला भेट, Russia-Ukraine War थांबवण्यासाठी मोदींचे प्रयत्न की आणखी काही ?

Описание к видео Narendra Modi यांची Ukraine ला भेट, Russia-Ukraine War थांबवण्यासाठी मोदींचे प्रयत्न की आणखी काही ?

#BolBhidu #RussiaUkraineWar #NarendraModi

आज रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा ९१० वा दिवस आहे. खर तर हे युद्ध रशियाने युक्रेनवर लादलं. हे युद्ध थांबावं म्हणून सर्वांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण त्याच्यामध्ये यश आलं नाही. भारताचे रशियाचे सर्वेसर्वा पुती यांच्यासोबत चांगले संबंध असल्याने भारताला देखील गळ घालण्यात आली. मोदी यांनी पुतीन यांना युद्धाने प्रश्न सुटत नाहीत हे सुद्धा सांगून झालं तरी देखील युद्ध काही थांबलेलं नाही.

या सर्व पार्श्वभूमीवरती आज नरेंद्र मोदी युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच युक्रेन दौऱ्यावरती आहेत. पोलंड दौरा यशस्वी झाल्यानंतर नरेंद्र मोदी युक्रेनला आलेले आहेत. आज आपण युक्रेन आणि भारत यांचे संबंध कसे राहिलेले आहेत ते बघू. या दौऱ्याचे उद्दिष्ट काय ते जाणून घेऊ. आणि युद्ध थांबवण्यासाठी मोदी यांची भूमिका काय असू शकेल हे सगळं जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке