Tsimane Amazon Unique Tribe: ॲमेझॉन मधली ही आदिवासी जमात इतरांपेक्षा हळू म्हातारी का होते?

Описание к видео Tsimane Amazon Unique Tribe: ॲमेझॉन मधली ही आदिवासी जमात इतरांपेक्षा हळू म्हातारी का होते?

#bbcmarathi #tsimane #Amazon #UniqueTribe
बोलिव्हियामधल्या ॲमेझॉन वर्षावनांमध्ये दक्षिण अमेरिका खंडाती सर्वात दुर्गम आदिवासी जमातींपैकी एक असलेल्या त्सिमाने जमातीचे लोक राहतात. ते एका गोष्टीसाठी खास ओळखले जाऊ शकतात - इथले लोक जगभरातल्या इतर लोकसंख्येच्या तुलनेत संथगतीने म्हातारे होतात. आणि इथले वृद्ध त्सिमाने एक वेगळंच चैतन्य अनुभवतात, जसं त्यांच्यावरच्या वैज्ञानिक अभ्यासांमधून लक्षात आलं आहे. त्यांचं रहस्य काय आहे?

व्हिडिओ: जॉर्ज पेरेझ व्हॅलेरी आणि अलेजांद्रो मिलन

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке