Ghodepanyachi Naal & Rithyache Daar | घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार | Reality | घाटवाटा ट्रेक

Описание к видео Ghodepanyachi Naal & Rithyache Daar | घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार | Reality | घाटवाटा ट्रेक

प्राचीन काळात जेव्हा समुद्रमार्गे भारताचा इतर देशांशी व्यापार व्हायचा तेव्हा सर्वत्र महाराष्ट्रभर मालाची दळणवळण करण्यासाठी अश्याच शेकडो घाटवाटा वापरात होत्या.

घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार या वाटांच्या पायथ्याला ठाणे जिल्हा, सिंगापूर गाव तसेच मुरबाड तालुका आहे आणि माथ्यावर पुणे जिल्ह्यातील आंबोली गाव व घाटघर - जुन्नर हा प्रदेश.

स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या काळात येथे प्रशस्त पायवाटा होत्या तसेच घोड्यांमार्फत दळणवळण व्हायचे, तेव्हा या वाटेवर पाण्याचे अनेक जिवंत झरे असल्याने या वाटेला घोडेपाण्याची नाळ असे नाव पडले. त्याच प्रमाणे रिठ्याचे दार या वाटेवर रिठ्याची अनेक झाडं असल्या कारणाने त्या वाटेस रिठ्याचे दार हे नाव पडले.

सिंगापूरच्या काटेवाडीतील वाटाड्या : श्री. हरिभाऊ ठोंबरे 07030117833

video support : ganesh vispute & prathamesh pawar

Комментарии

Информация по комментариям в разработке