Kerala Waynad landslide : जवानांनी चिखलात अडकलेल्या त्या ४ मुलांची सुटका कशी केली ? | Vishaych Bhari

Описание к видео Kerala Waynad landslide : जवानांनी चिखलात अडकलेल्या त्या ४ मुलांची सुटका कशी केली ? | Vishaych Bhari

Kerala Waynad landslide : जवानांनी चिखलात अडकलेल्या त्या ४ मुलांची सुटका कशी केली ? | Vishaych Bhari

मंडळी भयंकर नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय येत असतो, सध्या अशीच काहीशी घटना घडलेली आहे केरळमधील वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये, मंडळी सध्या सोशल मीडियावर सगळीकडे काही जवान एक ते चार वर्षाच्या लहान आदिवासी मुलांना आपल्या छातीला कुठल्यातरी कपड्याने घट्ट बांधून, त्यांना रेस्क्यू करत सुखरूपरीत्या बाहेर काढत आहेत, याचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत, हे फोटो आणि व्हिडिओज आहेत वायनाड येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये जवानांनी एक ते चार वर्षाच्या चार मुलांची गुहेतून सुखरूप सुटका केलेली आहे त्याचे.., ही मुलं त्या गुहेत गेले काही दिवस विना अन्न-पाण्याची अडकली होती, आणि कालच मुसळधार पावसात निसरड्या खडकांमधून जवानांनी तब्बल आठ तास रेस्क्यू ऑपरेशन करून त्या मुलांची सुखरूप सुटका केली आहे. मंडळी ही मुलं तिथे काय करत होती, जवानांच्या नजरेस ती कशी पडली, मुळात जवानांना यांची माहिती कशी कळाली आणि कशा पद्धतीने हे खडतर ऑपरेशन यशस्वी करून, अगदी चमत्कारिकरित्या या चार मुलांचा जवानांनी जीव वाचवला, हाच थरार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#waynad
#keralawaynad
#waynadlandslide
#waynadlandslidenews
#vishaychbhari
#विषयचभारी

wayanad landslide,kerala landslide,massive landslide kerala,wayanad landslide news,landslide in wayanad,kerala wayanad landslide,kerala: landslide in wayanad,landslides in kerala,wayanad landslide updates,kerala landslide in wayanad,landslide in kerala,meppadi landslide,wayanad landslides,wayanad landslide latest news,kerala landslide live,kerala landslide rescue,kerala landslide incident,wayand landslide,wayanad landslide video,wayanad landslip

Комментарии

Информация по комментариям в разработке