BIRDS OF MAHARASHTRA

Описание к видео BIRDS OF MAHARASHTRA

शहर व परिसरात साधारण साठ ते सत्तर प्रकारचे विविध पक्षी आढळून येतात खास करून भुईकोट किल्ला परिसर कापूरवाडी तलाव पिंपळगाव माळवी चांदबिबी महाल परिसर फराहबक्ष महाल परिसर पिंपळगाव माळवी तलाव डोंगरगण अशा तलाव - घाट परिसरात ज्या ठिकाणी पक्षांना लपन मिळेल आणि परिसरात पुरेसा पाणवठा असेल अशा ठिकाणी पक्ष्यांचा वावर सहज आढळून येतो.
आणि यात विविधता दिसून येते.
.
साधारण आढळून येणारे पक्ष्यांची किमान नावे व माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने चित्रफितीद्वारे मराठी व इंग्रजी नावे यात देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षी निरीक्षण करता शहर व परिसरात अशी अनेक ठिकाणी आहेत जी इतर शहरात सहसा उपलब्ध होत नाही आणि आपल्या शहरातील लोकांचा पक्षी निरीक्षण व निसर्ग संवर्धनाकडे कल वाढावा हा हेतू
.
यामध्ये खास करून @ahmednagarbirdingpals यांचे सहकार्य लाभले. त्यांचे मनःपूर्वक आभार
.
v.c.@unnad_saurabh
.
#biodiversity #birdsofinstagram #birdsofmaharashtra #indianbirds #birdsofindia #mahaforest #mahatourism #ahmednagarfort #ahmednagarcity #ahmednagar #miahmednagar #मीअहमदनगर #ilovenagar #NagarTrekkers

Комментарии

Информация по комментариям в разработке