BJP चे हे नेते सुद्धा Sharad Pawar गटात जातील ? | Devendra Fadnvis | Marathi News | Vishaych Bhari

Описание к видео BJP चे हे नेते सुद्धा Sharad Pawar गटात जातील ? | Devendra Fadnvis | Marathi News | Vishaych Bhari

BJP चे हे नेते सुद्धा Sharad Pawar गटात जातील ? | Devendra Fadnvis | Marathi News | Vishaych Bhari

मंडळी २०१४ नंतर देशात बदलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा राज्यात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २३ आणि विधानसभा निवडणुकीत १२२ जागा जिंकल्यानंतर भाजपा हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक प्रस्थापित घराणी आणि नेते भाजपामध्ये डेरेदाखल झाले. २०१४ पासून भाजपामध्ये सुरू झालेली ही खोगीरभरती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरू होती. कुठलेही निकष न लावता सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमुळे भाजपावर खूप टीकाही झाली. मात्र भाजपाने त्याची कधी फिकीर केली नाही. उलट ज्या अजित पवार यांच्यावर भाजपा नेत्यांनी एकेकाळी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले त्याच अजित पवार यांना त्यांच्या गटासह भाजपाच्या हायकमांडने महायुतीमध्ये पावन करू घेतलं. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची देशपातळीवर जबर पीछेहाट झाली. केंद्रातलं बहुमत हुकलं. तर महाराष्ट्रामध्येही भाजपाचा दारुण पराभव झाला. त्याचे पडसाद आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमटू लागले आहेत. तसंच मागच्या दहा वर्षांत झालेल्या बेसुमार इनकमिंगमुळे फुगलेल्या भाजपामधून आऊटगोईंगला सुरुवात झालीये. कोल्हापूरमध्ये भाजपाचे प्रमुख नेते असलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी कमळाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याची घोषणा केलीये तर इकडे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आणि साताऱ्याच्या वाईमध्ये मदन भोसले यांनी तसेच संकेत दिलेत. नुकतच जयंत पाटलांनी मदन भोसले यांची दीर्घ भेट घेतली. त्यामुळे पुढच्या काही काळात भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होण्याची शक्यता निर्माण झालीये. यादरम्यान, भाजपामध्ये कोणकोणते विद्यमान आमदार आणि नेते शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#sharadpawar
#devendrafadnavis
#marathinews
#विषयचभारी

sharad pawar, sharad pawar resigns, ajit pawar, sharad pawar news, sharad pawar news today, sharad pawar latest news, sharad pawar ncp, sharad pawar live, sharad pawar speech, sharad pawar ncp chief, sharad pawar resignation, ncp sharad pawar, sharad pawar entry, sharad pawar resign, sharad pawar retires, sharad pawar on cm face, sharad pawar at varsha, ncp chief sharad pawar, sharad pawar book launch, sharad pawar vs ajit pawar, sharad pawar marathi news

Комментарии

Информация по комментариям в разработке