मुग डाळीच्या खुसखुशीत मसाला पुऱ्या | 3/4 दिवस टिकणारी | Moong dal puri recipe | protein puri |

Описание к видео मुग डाळीच्या खुसखुशीत मसाला पुऱ्या | 3/4 दिवस टिकणारी | Moong dal puri recipe | protein puri |

मुगाच्या खुसखुशीत खमंग मसाला पुऱ्या | 3/4 दिवस टिकणारी | Moong dal puri recipe |

मुगडाळ पुऱ्या बनवण्यासाठी साहित्य -
मुगाची डाळ - ½ वाटी
रवा - ½ वाटी
गव्हाचे पीठ - 2 वाटी
हिरव्या मिरच्या - 3/4
लसूण - 7/8 पाकळ्या
आल्याचा तुकडा - 1 इंच
तिखट - ½ चमचा
हळद - ½ चमचा
गरम मसाला - ½ चमचा
आमचूर पावडर किंवा चाट मसाला - 1 चमचा
धने - जिरे पूड - 2 चमचा
ओवा - ½ चमचा
कसूरी मेथी - 1 चमचा
मीठ - चविनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
तेल - पुऱ्या तळण्यासाठी

Комментарии

Информация по комментариям в разработке