फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपला लोकसभेला फटका? | Prakash Pawar | EP- 2/3 | Loknama

Описание к видео फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपला लोकसभेला फटका? | Prakash Pawar | EP- 2/3 | Loknama

मुस्लिम समुदायाचे एकगठ्ठा मतदान भाजपसाठी डोकेदुखी ठरेल का? भारताच्या राजकारणात जातीला महत्त्व किती? ओबीसी विरुद्ध मराठा हाच भाजपचा फॉर्म्युला आहे का? भाजपच्या अपेक्षा पूर्ण करण्यात एकनाथ शिंदेंना अपयश आलंय का? उद्धव ठाकरेंची ताकद ओळखण्यात भाजपने चूक केलीय का?

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग २.

00:00 Intro
1:17 वाढलेल्या मुस्लिम मतदानाचा अर्थ
05:52 मोदींच्या 'हिंदू-मुस्लिम' वक्तव्यांचा अर्थ
8:03 मुस्लिम फतवे आणि भाजपाचे बूथ मॅनेजमेंट
13:30 वर्गाधारित विरुद्ध आश्रित राजकारण
17:19 महाराष्ट्राच्या राजकारणातील बदल
20:43 देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण
25:07 शिवसेना विरुद्ध शिवसेना

#maharashtrapolitics #devendrafadnavis #narendramodi

Комментарии

Информация по комментариям в разработке