Sharad Pawar vs Fadnavis पश्चिम महाराष्ट्रात कोण चालल?MVAला किती जागा|बोलभिडू चर्चा विथ प्रशांत आहेर

Описание к видео Sharad Pawar vs Fadnavis पश्चिम महाराष्ट्रात कोण चालल?MVAला किती जागा|बोलभिडू चर्चा विथ प्रशांत आहेर

#BolBhidu #SharadPawar #baramatiloksabha

बोलभिडू चर्चेच्या आजच्या भागामध्ये मटाचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांच्यासोबत आपण पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण, मोदींची लाट होती का ? शरद पवारांना किती सहानुभूती मिळाली, बारामतीत काय घडेल अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा केली आहे.

Timestamps

0:00 - ट्रेलर
2:30 - मविआला ३०-३५ जागा मिळतील का ? सोशल मिडीया आणि ग्राऊंडवर किती साम्य आहे ?
5:06 - ही निवडणूक प्रचंड विस्कटलेली होती
6:15 - शरद पवारांना महाराष्ट्रात सहानुभूती दिसली का ?
8:08 - अजित पवारांना सहानुभूती मिळाली का ?
10:15 - बारामती लोकसभेत काय होणार ? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार चालणार ?
12:27 - बारामतीकरांचा खरा संघर्ष मतपेटीपर्यंत होता
15:03 - खडकवासल्याचा मतदार कोणाच्या बाजूने ?
19:40 - सायलेंट वोटर भाजपला तारणार का ?
22:00 - मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण लढ्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात किती राहिला ?
24:50 - सगळा मराठा समाज मविआच्या मागे उभा राहिला का ?
27:00 - पश्चिम महाराष्ट्रात मोदींची लाट होती का ?
28:44 - महाराष्ट्रातल्या लढती कट टू कट होणार नाहीत, लीड खूप असेल
34:00 - पुण्यात काय घडलं ?
37:00 - पश्चिम महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागतील ? भाजपचा सुपडासाफ होईल ?
38:30 - शिरूरमध्ये कोण चाललं ? अमोल कोल्हे की आढळराव ?
41:08 - महाराष्ट्रातली हि निवडणूक आधीच्या निवडणूकांपेक्षा किती वेगळी आहे ?
43:44 - सोलापूरात योगींच्या सभेचा किती प्रभाव पडला ?
44:30 - आमदारांच्या सांगण्यावरून लोकांनी मतदान केलं का ?
46:02 - माध्यमांनी निवडणूक ओव्हरहाईप केली का ?
47:54 - महाराष्ट्राच्या लोकसभेत सगळ्यात जास्त स्टेक्स कोणत्या नेत्यांचे पणाला लागलेत ?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке