कोकणात गावी प्रशांत आणि भक्तीचा साखरपुडा | शिरगाव मंडणगड | आमच्याकडची पद्धत

Описание к видео कोकणात गावी प्रशांत आणि भक्तीचा साखरपुडा | शिरगाव मंडणगड | आमच्याकडची पद्धत

About This Video:
कोकणात गावी प्रशांत आणि भक्तीचा साखरपुडा | शिरगाव मंडणगड | आमच्याकडची पद्धत
नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मागच्या आठवड्यात आम्ही पुनः एकदा आमच्या गावी गेलो होतो, कारण होते माझ्या मेवण्याचा साखरपुडा नंतर हळद आणि मग लग्न. खरंच बऱ्याच वर्षानी हे सर्व आम्ही एटेंड केलं, खूप नाचलो आणि भरपूरशी धमाल केली. हे सर्व तुमच्या पर्यंत ३/४ व्हिडिओ मार्फत मी हे घेऊन येणार आहे आणि त्यातलाच हा पहिला साखरपुढ्याचा व्हिडिओ. कोकणात आमच्या इथे कसा साखरपुडा करतात हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणून व्हिडिओ पुर्णपणे बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाइक आणि शेअर करा आणि सर्वात महत्वाचे ते म्हणजे आपल्या चॅनेलला तुम्ही जर अजून subscribe केले नसेल तर लगेच subscribe करा आणि बाजूचे बेल बटन दाबून All notification ऑन करा.

My Gears:
Camera: 1) Sony ZV-1 Mirrorless Camera
2) Gopro Hero 8 Black | Iphone 8 plus | Iphone 11
Gopro shorty : UBeesize (https://www.amazon.ca/gp/product/B078...)
Mic: Boya BY-MM1 https://www.amazon.ca/gp/product/B07Q...

Music:
https://YouTube/audiolibrary/... (No Copyright)

For Business Enquiry Please contact: [email protected]

Playlist Link:
1) Recent Uploaded Videos:
   • Recent Uploaded Videos  

2) Travel Videos:
   • Travel Video  

3) Informative Videos:
   • Informative Videos  

4) Canada Daily Vlogs
   • Canada daily vlogs  

5) Canada PR Process:
   • Canada PR Process  

6) Recipe Videos:
   • Recipe Videos  

7) Canada Life Style:
   • Canada Life Style  

8) Indian Festival
   • Indian Festivals  

9) Konkan Videos:
   • Konkan Videos  

Follow me on:
Facebook:   / vinod.traveller.7  
Instagram:   / vinodtraveller20  

Disclaimer:
These videos are my personal view and opinion, they should not be considered as legal advice and hence take no responsibility for any decision that is made with regards to your application based on the information shared on this channel.

COPYRIGHT:
Everything of this channel is created by the owner of this channel, Vinod Ghosalkar. Using any of the content without my permission is not granted.

#vinodtraveller #marathivlog

Комментарии

Информация по комментариям в разработке