MP च्या Patalpani रेल्वे स्टेशनला Tantya Mama यांचं नाव दिलं जाणारे, त्यांची ही गोष्ट | Bol Bhidu

Описание к видео MP च्या Patalpani रेल्वे स्टेशनला Tantya Mama यांचं नाव दिलं जाणारे, त्यांची ही गोष्ट | Bol Bhidu

#BolBhidu #TantyaMamaBhilla #RailwayStation #Maharashtra #MadhyaPradesh

आपल्या स्वातंत्र्यलढ्यात असेही काही नायक होऊन गेलेत ज्यांनी ब्रिटिश राजसत्तेला धडकी भरवण्याचं काम तर केलं पण इतिहासाने त्यांना म्हणावा तसा न्याय दिलेला नाही. मध्यप्रदेशच्या शिवराज सिंग चौहान यांनी अशाच एका स्वातंत्र्यसैनिकाचं नाव पातालपाणी रेल्वे स्टेशनला दिलंय. आणि या स्वातंत्र्ययोद्ध्याचं नाव म्हणजे तंट्या मामा भिल्ल. महाराष्ट्र ते मध्यप्रदेश या प्रांतात एक काळ गाजवलेले पण इतिहासात दुर्लक्षित राहिलेले हे तंट्यामामा भिल्ल नेमके कोण होते ते ह्या व्हिडिओतून जाणून घेऊया.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке