Nava paillu l नवा पैलू बालभारती धडा लेखक - प्रतिभा पानट

Описание к видео Nava paillu l नवा पैलू बालभारती धडा लेखक - प्रतिभा पानट

#[email protected]
#balbharti
Email ID : [email protected]

प्रतिभा पानट (जन्म : १९४२)
अमरावती येथील श्री बुलिदान राठी मूक-बधिर विद्यालयामध्ये शिक्षिका. मूक-बधिर व अपंग यांच्या समस्यांची उकल करणाऱया अनेक कथा, लेख प्रसिद्ध आहेत.
मुक्या व बहिऱ्या-मुलांची योग्य वेळी तपासणी करून, त्यावर उपचार केल्यास ती मुले
ऐकू-बोलू शकतात. *शाळा' हा एक चांगला उपाय आहे, हे या कथेतून सांगितले आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке