Gurucha Nyaay l गुरूचा न्याय बालभारती धडा l लेखक - महादेवशास्त्री जोशी

Описание к видео Gurucha Nyaay l गुरूचा न्याय बालभारती धडा l लेखक - महादेवशास्त्री जोशी

#[email protected]
#balbharti
Email ID : [email protected]

पं. महादेवशास्त्री जोशी (१९०६-१९९२) यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले
आहे. *भावबळ', 'कन्यादान', 'कथासुगंध' इत्यादी कथासंग्रह. 'तीर्थरूप महाराष्ट्', 'महाराष्ट्राची
धारातीर्थे' ही प्रवासवर्णने ब इतरही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. “भारतीय संस्कृती कोशाचे' ते संपादक होते.
आपल्या शिष्याचे कल्याण व्हावे, म्हणून गुरूला किती दूरद्रष्टीने आणि कर्तव्यकठोरतेने वागावे लागते, याचे दर्शन या पाठातून घडते.
#balbharati
#marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке