Sharad Pawar CM Candidate, Uddhav Thackeray, Supriya Sule यांच्याबद्दल काय म्हणतात?

Описание к видео Sharad Pawar CM Candidate, Uddhav Thackeray, Supriya Sule यांच्याबद्दल काय म्हणतात?

#BBCMarathi
मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मविआच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी केली. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने याला अनुकूलता दर्शवलेली नाही. पवारांना ही मागणी पटते का? सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असू शकतील का? बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबद्दल सविस्तर भूमिका मांडली.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке