Delhi Airport Terminal 1 मध्ये जीव गमावलेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या कुटुंबासमोर एकच प्रश्न आहे

Описание к видео Delhi Airport Terminal 1 मध्ये जीव गमावलेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या कुटुंबासमोर एकच प्रश्न आहे

#BBCMarathi
शुक्रवारी 28 जून रोजी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन बाहेरचं छत कोसळलं आणि भारतातल्या पायाभूत सोयीसुविधांच्या अवस्थेवर चर्चा सुरू झाली. पण त्या दुर्घटनेत मारले गेलल्या रमेश कुमार यांच्या कुटुंबियांसमोर वेगळेच प्रश्न उभे आहेत. बीबीसी प्रतिनिधी आशय येडगे आणि कॅमेरापर्सन देबालिन रॉय यांचा रिपोर्ट.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке