अवघ्या १० मिनीटात बनवा ज्वारीच्या पीठाचा कुरकुरीत डोसा सोबत २ प्रकारच्या चटणी|Jowar Flour Dosa|डोसा

Описание к видео अवघ्या १० मिनीटात बनवा ज्वारीच्या पीठाचा कुरकुरीत डोसा सोबत २ प्रकारच्या चटणी|Jowar Flour Dosa|डोसा

अवघ्या १० मिनीटात बनवा ज्वारीच्या पीठाचा कुरकुरीत डोसा सोबत २ प्रकारच्या चटणी|Jowar Flour Dosa|डोसा

#ज्वारीच्यापीठाचाडोसा #jowarflourdosa #instantdosarecipe

साहित्य:-
दीड वाटी ज्वारीचे पीठ
१/२ वाटी बारीक रवा (किंवा जाड रवा)
१/२ वाटी दही
चवीनुसार मीठ
दीड वाटी पाणी (किंवा गरजेनुसार)
१/४ चमचा खाण्याचा सोडा (Optional)

नारळाची चटणी साहित्य:-
१ वाटी ओल्या नारळाचे काप
२ तिखट हिरव्या मिरच्या
४-५ लसूण पाकळ्या
१/२ इंच आल्याचे तुकडे
२ चमचे भाजकी चणाडाळ
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी

फोडणी:-
१ चमचा तेल
१ चमचा मोहरी
कडिपत्ता पाने
१ सुकी लाल मिरची
चिमुटभर हिंग

हिरवी चटणी साहित्य:-
मुठभर कोथिंबीर
मुठभर पुदिना पाने
१/२ वाटी दही
१ हिरवी मिरची
२ चमचे भाजकी चणाडाळ
चवीनुसार मीठ


रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏


#preshita #preshitaskitchen #ज्वारीडोसा #jowardosa #jowardosarecipe #jowarflourdosa #ज्वारीच्यापीठाचाडोसा #डोसा #डोसारेसिपीमराठी #डोसारेसिपी #dosa#dosarecipe #dosarecipeinmarathi #dosarecipeinhindi #dosarecipes #dosarecipeintamil #dosarecipeintelugu #ज्वारीचाडोसा #ज्वारी #jowar #instantdosa #instantrecipe #instantdosarecipes #झटपट #zatpatrecipe #zatpatrecipes #zatpat #झटपटनाश्ता #breakfast #breakfastrecipe #breakfast_ideas #breakfastideas #breakfastrecipeinmarathi #न्याहारीचापदार्थ #nashata #nashtarecipe #nashta #नाश्ता #नाश्तारेसिपी



Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке