कोकणातील हातचल्लसचा खेळ व समुद्रामधील कवड्या

Описание к видео कोकणातील हातचल्लसचा खेळ व समुद्रामधील कवड्या

कोकणातील हातचल्लसचा खेळ व समुद्रामधील कवड्या Samudravaril Kavadya & Haathchallasi khel Konkan
For Latest Update Follow me on INSTAGRAM:   / pragat.loke  
भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке