पुन्हा एकदा कानिटकर्रस | १००% शुद्ध साजूक तुपातल्या लाडवांचे २६ प्रकार | Pure Ghee Laddu Kanitkar’s

Описание к видео पुन्हा एकदा कानिटकर्रस | १००% शुद्ध साजूक तुपातल्या लाडवांचे २६ प्रकार | Pure Ghee Laddu Kanitkar’s

मित्रहो!

मराठा लाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो ज्यामध्ये खेळ, मौजमजा, घरातल्या गमतीदार गोष्टी, सण, उत्सव, रूढी-परंपरा, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

पुन्हा एकदा कानिटकर यांच्या विविधप्रकारच्या साजूक तुपातल्या लाडूंची माहिती आणखी सविस्तरपणे घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडीयो द्वारे केला आहे.

आज आपण साजूक तुपातले असे पौष्टीक लाडवांचे २६ निरनिराळे प्रकार बघण्यासाठी कानिटकर यांच्या ठाणे येथील दुकानाला भेट देणार आहोत.

तर व्हिडीयो शेवटपर्यन्त पहा आणि आवडल्यास वीडियो ला नक्की लाइक करा.

#मराठालाईफ
#marathalife



कानिटकर दुकानांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक :-

Kanitkar's THANE
Shop no.5 Gauravi Building,
Near A. K. Joshi road,
Mahatma Phule road
Thane West - 400602
Shop timings 9:30 am to 9 pm all days open
Contact 9820105687

Kanitkar's KALYAN
Vanashree srushti society
Khadakpada circle( kala talav side)
Khadakpada
Kalyan
Shop timings 9:30 am to 9 pm all days open
Contact +91 80971 53618

Kanitkars DOMBIVLI
Shree Sneha apt.
Besides Kotak Mahindra Bank
Chiplunkar road
Ramnagar
Dombivli East
Time- 10am to 1.30pm and 5pm to 9 pm
Every day
9167691919



Follow us on
Facebook:
  / 703055020246510  

Instagram:
  / reels  

Комментарии

Информация по комментариям в разработке