गावाकडे दापोली मार्केटमध्ये मिळतात मुंबई सारख्या भारी साड्या 😍| Sima Fashion | S For Satish | Dapoli

Описание к видео गावाकडे दापोली मार्केटमध्ये मिळतात मुंबई सारख्या भारी साड्या 😍| Sima Fashion | S For Satish | Dapoli

गावाकडे दापोली मार्केटमध्ये मिळतात मुंबई सारख्या भारी साड्या 😍| Sima Fashion | S For Satish | Dapoli #DapoliMarket #SimaFashionDapoli #SareeInDapoliMarket #sforsatish
आम्ही आमच्या कामानिमित्त दापोली आलो होतो. मार्केट फिरत असताना आम्ही सीमा फॅशन साडी मार्केट या दुकानाला भेट दिली. तिथे नवनवीन साड्या पाहिल्या. आम्ही मुंबई ठिकाणचे मार्केट दाखवत असतो. साड्या गावाच्या ठिकाणी सुधा चांगल्या मिळतात. तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये साड्या कशा आणि किती किमतीला आहेत ते दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.
या ठिकाणी दररोज दुकान चालू असते. दुकान मच्छी मार्केट पासून पुढे आल्यावर मुख्य मार्केटमध्ये आहे. पुलाच्या हनुमान मंदिराच्या अगोदर हे मंदिर आहे. सीमा फॅशन साडी मार्केट - 9405626262 / 7507435107

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке