Malaika Arora Father News : 6 व्या मजल्यावरून उडी की घातपात मलायकाच्या वडिलांसोबत काय घडलं ?

Описание к видео Malaika Arora Father News : 6 व्या मजल्यावरून उडी की घातपात मलायकाच्या वडिलांसोबत काय घडलं ?

Malaika Arora Father News : 6 व्या मजल्यावरून उडी की घातपात मलायकाच्या वडिलांसोबत काय घडलं ?

मंडळी बॉलिवूडची अनारकली गर्ल, सलमानची माजी वहिनी मलायका अरोरा हिच्या वडिलांबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांचा आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान 6 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. आता त्यांनी आपणहून हे कृत्य केलं की मग घसरून त्यांचा पाय पडला याबद्दल अजून काही ठोस माहिती मिळाली नाही. रिटायर्ड नेव्ही ऑफिसर असलेले अनिल अरोरा हे एका हाय फाय सोसायटीमध्ये फर्स्ट क्लास आयुष्य जगत होते. अनिल अरोरा यांना कोणताही आजार नव्हता, शिवाय आर्थिक दृष्ट्या सुद्धा ते स्वावलंबी होते. त्यामुळं त्यांच्या मृत्यूबद्दल कॉन्स्पिरसी तयार झालीये. हा अपघात, की मग आणखी काही ? अजून स्पष्ट झालेलं नाही. मंडळी अनिल अरोरा यांना अभिनेत्री मलायका अरोरा अमृता अरोरा या दोन मुली आहेत, ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी मलायका कामानिमित्त पुण्याला होती, पण ही बातमी मिळाल्यावर ती ताबडतोब पुण्यावरून मुंबईला पोहोचली. शिवाय तिची बहीण अमृता ही तिच्या नवऱ्यासोबत आई-वडिलांच्या घरी पोहोचली. मंडळी त्या प्रकारानंतर मलायकाचा माजी पती अरबाज खान, अभिनेता सोहेल खान, सलीम खान, आणि इतर बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्धा अरोरा फॅमिलीला आधार देण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आता अनिल अरोरा यांच्या बॉडीच्या पोस्टमार्टम मधून नेमका प्रकार क्लियर होईल असं सांगण्यात येतय, पण नेमकं काय घडलं, पोलीस घातपाताच्या अँगलनं या घटनेचा शोध घेणार का, याची आपण माहिती घेणार आहोत...


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#malaikaarora
#malaikaaroranews
#malaikaarorafathernews
#marathinews
#latestnewstoday
#marathibatamya
#विषयचभारी

marathi news live today, maharashtra rain news, mumbai pune news, abp maza breaking news, marathi news, malvan rajkot news, marathi breaking news, marathi news today, marathi news live, marathi news video, marathi news latest, marathi live news, marathi news updates, marathi latest news, marathi, maharashtra news, marathi live, saam marathi, marathi batmya, saam tv marathi, tv9 marathi news channel, tv9 marathi latest news, mahafast news, tv9 marathi news

Комментарии

Информация по комментариям в разработке