कोकणातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं "हॅार्नबिल" होम स्टे | Hornbill homestay Mogarne Sindhudurga

Описание к видео कोकणातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं "हॅार्नबिल" होम स्टे | Hornbill homestay Mogarne Sindhudurga

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण माझ्या मित्राने बनवलेल्या मोगरणे गावातील हॅार्नबील या होमस्टे ला भेट देणार आहोत आणि त्या होमस्टेची संपुर्ण माहिती जाणुन घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #kokan #homestay #hornbill #sindhudurg #konkan #malvan

For more details
Hornbill Homestay
9422303522
-------------------------------
Music Credits -
Draupadi Creations
Kokan kokan song

For Full song
   • KOKAN KOKAN | Official Song | Pranay ...  



facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке