कुरडई भाजी एवढी टेस्टी असते | Kurdai Chi Bhaji recipe in marathi |Khandeshi Recipe | Marathi Recipe

Описание к видео कुरडई भाजी एवढी टेस्टी असते | Kurdai Chi Bhaji recipe in marathi |Khandeshi Recipe | Marathi Recipe

#kurdairecipe #lockdownrecipe #marathirecipe

Kurdai Chi Bhaji recipe in marathi simple and tasty bhaji recipe you can prepare at home . It is Khandeshi recipe where we are using gahu kurdai wheat kurdai and chopped onion tomato chillies with some Indian spices turmeric powder chilli powder garlic and salt you just need 5 minutes to complete this recipe . You can serve this bhaji with poli chapati roti or bhakri .
कुरडाईची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन कांदे बारीक कापून घ्या टमाटा बारीक चिरलेला मोहरी कोथिंबीर लसुण सर्वात महत्त्वाचे पाच ते सहा गव्हाच्या कुरडई
प्रथम गव्हाच्या कुरडया बारीक तोडून घ्या त्यांना पाण्यामध्ये अर्धा तास भिजवा भिजवताना साधारणपणे एक इंच पाणी वर असू द्या त्यानंतर कुरडया भिजल्यावरती चाळणीत काढून त्यातले पाणी निथळून घ्यावे
कढईत तेल टाकून जिरं मोहरी लसुन यांची फोडणी द्यावी त्यानंतर कांदा लालसर परतून घ्यावा बारिक चिरलेला टमाटा टाकावा . नंतर १/२ चमचा मसाला १ चमचा चटणी पाव चमचा हळद घालावी . छान परतून झाल्यानंतर कढईमध्ये चाळणीत काढलेल्या कुरडई टाकाव्यात मीठ चवीनुसार घालावे . पाच मिनिटात आपली कुरडया ची भाजी तयार होते

Комментарии

Информация по комментариям в разработке