शाहूवाडी पन्हाळ्यात यंदाही Vinay Kore यांचीच हवा आहे | Shahuwadi Vidhan Sabha

Описание к видео शाहूवाडी पन्हाळ्यात यंदाही Vinay Kore यांचीच हवा आहे | Shahuwadi Vidhan Sabha

#vinaykore #satyajitpatilsarudkar #shahuwadividhansabha #manthan

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पारंपरिक विरोधकांमध्येच थेट लढत आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील व गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात युतीसोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोघांचाही एकमेकांविरुद्ध टोकाचा प्रचार सुरू आहे. गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे सत्यजित पाटील काढणार, की यंदा परत विनय कोरे बाजी मारणार ,याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजय झाल्यामुळे यंदा विनय कोरे भाजप व एकनाथ शिंदे गट हे सध्या जोमाने कामाला लागला आहे.. विनय कोरे यंदा शाहूवाडीसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील इतर सहा जागावर विनय कोरेंनी दावा सांगितला आहे..सध्या शाहूवाडीचा विचार केला तर पारंपरिक लढाई ही विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील अशीच पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटलांचा अगदी थोडक्या मतांनी पराभव झालाय.. सत्यजित पाटील सरूडकर यांना शाहूवाडी या स्वतःच्या मतदारसंघात 22 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने पाटील हे सध्या तरी निवडणुकीच्या राजकारणात पुढे जाताना दिसत आहेत. ही आघाडी विधानसभेपर्यंत कशी राखायची हे काम पाटील यांना करावे लागेल.. आता आज आपण शाहूवाडी मतदारसंघात नेमकं सध्याचे चित्र काय आहे. सत्याजीत पाटील की विनय कोरे कोण मैदान मारेल? या मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत..

In Shahuwadi Assembly Constituency, former Shiv Sena MLA Satyajit Patil and Jansurajya Shakti Party founder Vinay Kore are once again in a direct contest. Both leaders are vigorously campaigning against each other. The focus is on whether Satyajit Patil can avenge his narrow defeat in the last election, or if Vinay Kore, bolstered by Mahayuti's recent Lok Sabha victory in Hatkanangle, will secure a win again. Kore has also claimed six other seats in Kolhapur and Sangli districts, making this a high-stakes battle. The outcome in Shahuwadi will be closely watched.

Комментарии

Информация по комментариям в разработке