बाप्पाला नेवैद्यासाठी १/२ तासात स्वयंपाक | केशरी शिरा, टोमॅटो सार, भेंडी-बटाटा भाजी Simple Veg Thali

Описание к видео बाप्पाला नेवैद्यासाठी १/२ तासात स्वयंपाक | केशरी शिरा, टोमॅटो सार, भेंडी-बटाटा भाजी Simple Veg Thali

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये  आपण भेंडी बटाटा भाजी, साधा भात, टोमॅटो सार, पापड, केशरी शिरा/रवा केसरी यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
गणेश पूजा किंवा गणेश चतुर्थी उत्सव हे जन्म, जीवन आणि मृत्यू चे चक्र कसे आहे हे दर्शविते. मूर्ती पाण्यात विसर्जन करणे याला आपण असं मानतो की घरातील सर्व अडथळे दूर झाले. गणेश चतुर्थी साजरी करण्यामागे असा उद्देश्य आहे की आपलं गणेशासाठी असलेले प्रेम व्यक्त व्हावं आणि जीवनात सुख-समृद्धी राहावी यासाठी बाप्पाकडून आशीर्वाद मिळावे. गणेशाचा आवडता प्रसाद हा मोदक आहे जे तांदळाच्या किंवा गव्हाच्या पिठापासून बनवले जातात व त्याच्या आत मध्ये गुळ व खोबऱ्याचे सारण भरले जाते. 
रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते  नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.

केशरी शिरा/रवा केशरी | Keshari Sheera/Rava keshari
• तूप १/२ कप | Ghee ½ cup
• बारीक रवा १ कप | Fine Semolina 1 cup
• पाणी ३ कप | Water 3 cup
• साखर १ कप | Sugar 1 cup
• केशर १० - १२ | Keshar 10 to 12
• दूध १/४ कप | Milk ¼ cup
• काजू | Cashew Nuts
• बदाम | Almonds
• पिस्ते | Pistachios
• वेलची पूड १/२ चमचा | Cardamom Powder ½ tsp  
भेंडी बटाटा भाजी | Ladiesfinger Potato Sabji  
भेंडी पातळ काप २५० ग्राम | Ladies Finger / Okra (Thin Slices) 250 gram
• बटाटे साल काढून बारीक चौकोनी तुकडे २ | Potato (Small Size in Square shape) 2
• तेल ४ मोठे चमचे | Oil 4tbsp
• मोहरी | Mustard
• जिरे | Cumin Seeds
• हळद | Turmeric
• गरम मसाला १ छोटा चमचा | Garam Masala 1 tsp  
• धने पूड १ छोटा चमचा | Coriander Powder 1 tsp
• जिरे पूड १/२ चमचा | Cumin Powder ½ tsp
• मीठ | Salt to taste
• तिखट | Red Chilly Powder
• कोथिंबीर | Fresh Coriander
• लिंबू रस १ चमचा | Lemon Juice 1 tsp
टोमॅटो सार | Tomato Saar
वाटण करिता | For Stuffing
• ओले खोबरे १/२ कप | Desiccated Coconut ½ cup
• हिरवी मिरची २ | Green Chilly 2
• आले १ इंच | Ginger 1 inch
• मिरची पावडर १ छोटा चमचा | Chilly Powder 1 tsp
• हळद १/२ छोटा चमचा | Turmeric Powder ½ tsp
फोडणी करिता | For Tadaka
• तेल | Oil
• मोहरी १/२ चमचा |Mustard ½ tsp
• कडीपत्ता | Curry Leaves
• गुळ १ चमचा | Jaggery 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• टोमॅटो ४ ते ५  | Tomato 4 to 5
• कोथिंबीर | Fresh Coriander

Other Recipes
गणेशोत्सव स्पेशल व्हेज थाळी - 2/ लहान मुलांना आवडेल अशी मिनी व्हेज थाळी खास गणेश चतुर्थीसाठी/ Thali    • गणेशोत्सव स्पेशल व्हेज थाळी - 2/ लहान...  

गणेशोत्सव स्पेशल रोजच्या प्रसादासाठी 30 मिनिटांत संपूर्ण जेवण | झटपट व्हेज थाळी Complete Veg Thali    • गणेशोत्सव स्पेशल रोजच्या प्रसादासाठी ...  

गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी    • गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परि...  

मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता ? पिठी कशी करावी ? सविस्तर कृती Ukadiche Modak SaritasKitchen    • मऊसूत सुबक उकडीचे मोदक | तांदूळ कोणता...  

1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनिटांत तोंडात विरघळणारे रसमलाई मोदक Rasmalai Modak Saritaskitchen    • 1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनि...  

गणेशोत्सव स्पेशल, 2 शाही मोदक प्रकार, मावा / पेढा मोदक आणि बिना पाकातले काजू मोदक. विक्रीसाठी प्रमाण    • गणेशोत्सव स्पेशल, 2 शाही मोदक प्रकार,...  

#स्पेशलव्हेजथाळी #थाळी #व्हेजथाळी #भेंडीबटाटाभाजी #टोमॅटोसार #केशरीशिरा #रवाकेसरी #शिरा #SpecialVegThali #Thali #VegThali #TomatoSaar #KeshariSheera #RavaKesari #Sheera #modakrecipe



Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]
Production By Odd Creatives & Management

Комментарии

Информация по комментариям в разработке