तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali

Описание к видео तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, खीर, अळूची भजी Special Veg Thali
गणपती प्रसाद थाळी ५ 
आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये  आपण कोबीचा पराठा, चटणी, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, पापड, वरण भात यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
ऐतिहासिक द्रुष्ट्या, गणेशोत्सव शिवाजी महाराजांच्या काळापासून साजरा केला जात आहे. तेव्हा भारत देश स्वातंत्र्य मिळण्यासाठी झटत होता.  लोकमान्य टिळकांनी घरोघरी साजरा केला जाणारा गणेशोत्सवला मोठे सामाजिक स्वरूप दिले की जेणे करून सर्व जाती धर्मांचे  लोक एकत्र येतील आणि प्रार्थना करतील. जस-जसे वर्ष पुढे जात आहोत वातावरणातील सावधगिरी म्हणून गणपती उत्सव लोक इको फ्रेंडली साजरा केला जात आहे. गणेश मूर्ती नैसर्गिक चिनी माती पासून बनवली जात आहेत. मंडप सजवण्यासाठी देखील फुलांचा आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जात आहे. 
रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते  नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.

कोबीचा पराठा | Cabbage Paratha | Kobi Paratha Recipe

कणिक | For dough
• गहू पीठ वाटी २ | Wheat Flour 2 Cup
• तेल चमचा १| Oil 1 tsp
• मीठ | Salt
• कोबी पिळलेल्या पाण्यात मऊ कणिक मळा.
सारण करिता | For stuffing
• किसलेला कोबी २ वाटी | Cabbage 2 cup
• हिरवी मिरची ठेचून ५ ते ६ | Green Chilly 5 to 6
• आले ठेचून १ इंच | Ginger Crush Chopped 1 inch
• मीठ | Salt
• कोथिंबीर ½ वाटी | Fresh Coriander ½ Cup
• ओला नारळ चव ¼ वाटी | Desiccated Coconut ¼ cup
• काळं मीठ अर्धा चमचा | Balck Salt half tsp
• आमचूर पावडर अर्धा चमचा | Aamchur Powder half tsp
नारळ चटणी | Coconut Chutney
• नारळाचा चव ½ कप | Desiccated Coconut ½ cup 
• आले १ इंच | Ginger 1 inch
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• साखर १ चमचा| Sugar 1 tsp
• कोथिंबीर ½ कप | Fresh Coriander ½ cup
• पाणी | Water
शेवई खीर | Shevai Kheer
• तूप 2 चमचे | Ghee 2 tsp
• शेवई  ½ कप | Shevai ½ cup
• पाणी  ¼ कप | Water ¼ cup
• साखर  ¼ कप | Sugar ¼ cup
• दूध | Milk
• वेलची पूड | Cardamom Powder
• सुका मेवा |Dry fruits  
कारल्याचे पंचामृत | Bitter Guard Panchamrut
कारले ( बिया काढून बारीक चिरून ) - १ | Bitter Guard 1
• तेल ४ चमचे | Oil 4 tsp
• मोहरी ½ चमचा | Mustard ½ tsp
• मेथ्या  ½ चमचा | Fenugreek Seeds ½ tsp
• कडीपत्ता १० ते १२ | Curry leaves 10 to 12
• चिंचेचा कोळ ३ चमचे | Tamarind Syrup 3 tsp
• गुळ १ मोठा चमचा | Jaggery 1 tbsp
• गोडा मसाला १ छोटा चमचा | Goda Masala 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• भिजवलेले शेंगदाणे २ मोठे चमचे | Soaked Peanuts 2 tbsp
• ओल्या खोबऱ्याचे बारीक काप २ मोठे चमचे | Coconut Slice 2 tbsp
• हिरवी मिरची  २ ते ३ | Green Chilly 2 to 3
• दाण्याचा कूट २ छोटे चमचे | Peanut Powder 2 tsp

Other Recipes
गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali    • गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी ज...  

गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen    • गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 ता...  

दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thali    • दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंप...  

गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen    • गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ ब...  

100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak    • 100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणा...  

गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक    • गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्...  

गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen    • गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे ...  

फक्त 1 कप गव्हाच्या पिठाचे, कोणतेही महाग समान न वापरता, पेढ्या सारखे मऊ खुसखुशीत मोदक, Wheat Flour    • फक्त 1 कप गव्हाच्या पिठाचे, कोणतेही म...  

#गणपतीस्पेशलव्हेजथाळी #थाळी #व्हेजथाळी #कोबीचापराठा #कारल्याचेपंचामृत #शेवईखीर #Thali #SpecialVegThali #CabbageParatha #Chutney #ShevaiKheer


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]
Production By Odd Creatives & Management

Комментарии

Информация по комментариям в разработке