घरीच बनवा 6 महीने टिकणारा पारंपरिक साऊथ इंडियन सांबार मसाला & सांबार |Authentic Sambar Masala Recipe

Описание к видео घरीच बनवा 6 महीने टिकणारा पारंपरिक साऊथ इंडियन सांबार मसाला & सांबार |Authentic Sambar Masala Recipe

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

इडली सांबार म्हंटले की सांबर बनवण्यासाठी आपण मसाला नेहमी बाहेरून विकत आणतो. प्रत्येक वेळी मार्केट च्या मसाल्याचे सांबार परफेक्ट होईलच असे नाही. पारंपरिक चवीचे सांबार बनवण्यासाठी घरीच सांबार मसाला / सांबार पावडर कशी बनवायची ते आज पाहुयात. महाराष्ट्रीयन घरामध्ये जसा कांदा लसूण मसाला / काळा मसाला वर्षभरसाठी तयार करून ठेवला जातो, तसेच साऊथ इंडिया मध्ये सांबार मसाला / सांबार पावडर जास्त प्रमाणात बनवून साठवून ठेवली जाते. म्हणजे आपला साठवणीचा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला / काळा मसाला / गोडा मसाला तसंच साऊथ इंडियन सांबार मसाला. आणि त्याच मासल्या पासून सांबार कसे करायचे ते पाहणार आहोत. ही सांबार तुम्ही इडली , मेदू वडा, डोसा सोबत खाऊ शकता हॉटेल स्टाइल सांबार बनवण्याची परफेक्ट रेसिपी.
आज आपण दक्षिण भारताची पारंपरिक सांबर मसाल्याची रेसिपी कशी असते ते पाहणार आहोत –

सांबार मसाला / सांबार पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
• धने 10 tbsp
• काली मिरी 5 tsp
• जिरे 5 tsp
• मोहरी 5 tsp
• मेथी दाणे 3 tsp
• कढीपत्ता 25-30
• सुक्या मिरच्या 150 grams (50)
• हरभरा डाळ 5 tbsp
• उडीद डाळ 5 tbsp
• हिंग 4 tsp
• मीठ 1 tsp

पारंपरिक साऊथ इंडियन सांभार बनवण्याची परफेक्ट रेसिपी / हॉटेल स्टाइल इडली सांबर बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• तूर डाळ ½ कप
• तेल 3 tbsp
• मोहरी 1 tsp
• कढीपत्ता 10-12
• हिंग ¼ tsp
• मेथी दाणे ¼ tsp
• कांदे मोठ्या पाकळ्या 2 छोटे कांदे
• दुधी ½ कप
• शेवगा 7-8 तुकडे
• चिंचेचा कोळ
• गूळ 1 tbsp
• मीठ
• पाणी ½ कप
• मीठ चिवणूसार
• क मिरची पावडर ½ tsp
• सांबार मसाला 2 tbsp
South Indian breakfast is popular in all over India. We love to east south indian breakfast, like idly, sambhar, dosa, meduvada, sambhar and rassam. And many more.
Today we are preparing Recipe of Authentic Sambhar Masala & Udupi style sambhar.
South indian idly, dosa recipe, coconut chutney recipe, dosa chutney etc.

Ingredients needed to make South Indlan Sambhaar Masala –
• Coriander Seeds 10 tbsp
• Black pepper Corns 5 tsp
• Cumin Seeds 5 tsp
• Mustered Seeds 5 tsp
• Fenugreek Seeds 3 tsp
• Curry leaves 25-30
• Dry Red Chilies 150 grams (50)
• Chana daal 5 tbsp
• Udid daal 5 tbsp
• Asafetida 4 tsp
• Salt to taste 1 tsp
Ingredients needed to make South Indian Sambhar / Idly sambhar
• Tur Daal ½ cup
• Oil 3 tbsp
• Mustered Seeds 1 tsp
• Curry Leaves 10-12
• Asafetida ¼ tsp
• Fenugreek seeds ¼ tsp
• Onion 2 med
• Bottle Gourd ½ cup
• Drumsticks 7-8 pieces
• Tamrind pulp 1 tbsp
• Jiggery 1 tbsp
• Salt to taste
• Water ½ cup
• Salt to taste
• Kaslmiri red chilly pw ½ tsp
• Sambhar powder / sambhar masala 2 tbsp

#southindiansambharmasala #aithenticsasambharmasala #idlysambhar #southindianbreakfast #saritaskitchen #sabmbharrecipematathi

Watch my other recipes
इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्ट इडली सांबार | Idli Sambar Recipe | Saritaskitchen
   • इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन प...  

साउथच्या आजीनी शिकवलेला सांबार मसाला, मसाल्यांचे योग्य प्रमाण वापरून घरच्याघरी आणि फटाफट उडपी सांबार
   • साउथच्या आजीनी शिकवलेला सांबार मसाला,...  

मेदूवडा कमी तेलकट, क्रिस्पी गोल वडे बनविण्याची सगळी गुपितं/ वडे बनवण्याच्या 3 पद्धत medu vada recipe
   • मेदूवडा कमी तेलकट, क्रिस्पी गोल वडे ब...  

ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त
   • ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा स...  

मिश्र डाळींचा शेवगा "चमचमीत" तरीही पौष्टिक शेवग्याची आमटी/शेवग्याच्या शेंगा ची आमटी। Daal shevaga
   • मिश्र डाळींचा शेवगा "चमचमीत" तरीही पौ...  























































******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке