Sushma Andhare Badlapur School Incident वर म्हणतात, 1500 ची भीक नको, सुरक्षा द्या

Описание к видео Sushma Andhare Badlapur School Incident वर म्हणतात, 1500 ची भीक नको, सुरक्षा द्या

#bbcmarathi #sushmaandhare #badlapur #badlapurcase #badlapurschoolcase
बदलापूरच्या शाळेत कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्याची तक्रार करत मंगळवारी बदलापूरमध्ये जोरदार आंदोलनं झाली. अनेक तास रेल्वे वाहतूक खोळंबली होती. हे आंदोलन राजकीय असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी बीबीसी मराठीशी बोलताना काय म्हटलं? ऐका
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке