"नामसाधनेतून काय साधते?" अर्थात ...नामसाधनेची फलश्रुती. निरूपण क्रमांक ६ वक्ता - श्री. विनीत जोशी.

Описание к видео "नामसाधनेतून काय साधते?" अर्थात ...नामसाधनेची फलश्रुती. निरूपण क्रमांक ६ वक्ता - श्री. विनीत जोशी.

रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन क्रमांक ६
नामसाधनेतून काय साधते? ...नामधारकाची साधनमार्गावर वाटचाल करीत असताना चित्तशुद्धी कशी होत जाते?....नामाने भगवंताचे आणि भगवंताच्या नामाचे प्रेम कसे उत्पन्न होते?... सद्गुरूंच्या कृपेने नाम साधकाला भगवंतापर्यंत नेऊन कसे पोहोचवते?.... यावरील चिंतन...

Комментарии

Информация по комментариям в разработке